Bhopal | आझादी का अमृत महोत्सवात BSF जवानांचा खास डॉग शो | Sakal |

सीमा सुरक्षा दल (BSF) जवानांनी भोपाळमध्ये 'आझादी का अमृत महोत्सव' चा एक भाग म्हणून डॉग शो आयोजित केला होता. शो दरम्यान जर्मन शेफर्ड, बेल्जियन शेफर्ड यांसारख्या जाती त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करताना दिसले

#MadhyaPradesh #DogShow #BorderSecurityForce #AzadiKaAmritMahotsav #Bhopal